5 वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र (शैक्षणिक वर्ष २०२१)
5 वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र (शैक्षणिक वर्ष २०२१) | 5th & 8th Scholarship Examination Application Form (Academic Year 2021)
परीक्षा दि. २५ एप्रिल २०२१
◆● 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे* ◆●
◆ School Registration ◆
१. *शाळेचा udise code*
२. *शाळेचेनाव*
३. *शाळा व्यवस्थापन प्रकार*
४. *शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम*
५. *शाळा माध्यम*
६. *शाळेचा प्रकार*
७. *शाळेचे क्षेत्र*
८. *शाळेचा email id*
९. *शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे काय?*
१०. *शाळेचा पूर्ण पत्ता*
११. *परीक्षा परिषद संलग्नता शुल्क*
◆ Headmaster’s Details ◆
१. *आडनाव*
२. *प्रथम नाव*
३. *मधले नाव*
४. *मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक*
५. *email id*
६. *मुख्याध्यापकांचा फोटो व त्या फोटो खाली सही
●●वरीलप्रमाणे शाळा रजिस्ट्रेशन व मुख्याध्यापकांची माहिती भरल्याशिवाय विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरता येणार नाही. तरी ही माहिती अचूकपणे भरावी.
ऑनलाइन आवेदन पत्र कशी भरावी ?
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.