इ.५ वी. शिष्यवृत्ती

5 वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरण्यास मुदत वाढ


5 वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरण्यास मुदत वाढ | Deadline for filling up of 5th and 8th Scholarship Examination Forms

प्रसिध्दीपत्रक

शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ अधिसुचना जा.क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०२०-२१/८९१, दि. ०९/०३/२०२१.

उपरोक्‍त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक २५ एप्रिल, २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणे करीता दि. ०९ मार्च ते २१ मार्च, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ३० मार्च, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ३० मार्च,

२०२१ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

                     आयुक्त,

   महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

5 वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरण्यास मुदत वाढ | Deadline for filling up of 5th and 8th Scholarship Examination Forms

 

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.

1) WhatsApp Group (New Update)
     Online Shikshak ASB 10
2) Telegram Channel
3) Facebook Page

 

 


2 thoughts on “5 वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरण्यास मुदत वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!