इ.५ वी शिष्यवृत्ती-गणितइ.५ वी. शिष्यवृत्ती

दशमान परिमाणे | Decimal dimensions


दशमान परिमाणे | Decimal dimensions

दशमान परिमाणे Decimal dimensions 

दशमान परिमाणे

 लांबी   अंतर मोजण्याचे मीटर हे  प्रमाणित एकक आहे.  

सेंटिमीटर =  10 मीटर

मीटर = 100  सेंटिमीटर

किलोमीटर =  1000 मीटर

जेवढे हजार मीटर तेवढे किलोमीटर असतात जेवढे किलोमीटर तेवढे हजार मीटर असतात.

————————————

  वस्तुमान – किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे.

ग्रॅम =  1000 मिलिग्रॅम

किलोग्रॅम =  1000 ग्रॅम 

क्विंटल =  100 किलोग्रॅम

जेवढे हजार ग्रॅम तेवढे किलोग्रॅम आणि जेवढे किलोग्रॅम तेवढे हजार ग्रॅम

धारकता – लीटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहे.

लीटर =  1000 मिलिलीटर

द. परिमाणे

पाव

अर्धा

 पाऊण

सव्वा

दीड

अडीच

मीटर

25 सेमी

50 सेमी

75 सेमी

125 सेमी

150 सेमी

250 सेमी

कि.मीटर

250 मीटर

500 मीटर

750 मीटर

1250 मीटर

1500 मीटर

2500 मीटर

कि.ग्रॅम

250 ग्रॅम

500 ग्रॅम

750 मिली

1250 ग्रॅम

1500 ग्रॅम

2500 ग्रॅम

लीटर

250 मिली

500 मिली

750 मिली

1250 मिली

1500 मिली

2500 मिली

 

 

 

 

 

 

मापनाची दशमाने एकके

किलो

हेक्टो

डेका

मीटर

डेसि

सेंटि

मिली

कि.

10

100

ग्रॅम

10000

100000

1000000

लीटर

1000

 

 

 

 

 

 

 नमुना प्रश्न

1 )   6 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?

1)  6000 किलोग्रॅम   2)  6 ग्रॅम     3) 60 किलोग्रॅम      4) 6000 ग्रॅम

स्पष्टीकरण : 

किलेाग्रॅम = 1000 ग्रॅम 

किलोग्रॅम = 1000 X 6

= 6000 ग्रॅम

पर्याय क्र : 4 हे अचूक उत्तर आहे.

————————————

2 ) द्रवपदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते?

1 ) ग्रॅम      2 ) लीटर     3 )  किलोमीटर    4 )  मीटर

स्पष्टीकरण :  लीटर हे द्रवपदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक आहे.

पर्याय क्र : 2 हे अचूक उत्तर आहे.

————————————

3)  पाऊण मीटर म्हणजे किती सेमी ?

1 ) 750 सेमी      2) 250 सेमी   3) 75 सेमी      4)  25 सेमी

स्पष्टीकरण :  1 मीटर म्हणजे = 100 सेमी

पाऊण मीटर 75 सेमी

पर्याय क्र : 3  हे अचूक उत्तर आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!