1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न | Questions based on numbers from 1 to 100


1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न | Questions based on numbers from 1 to 100

 

1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न Questions based on numbers from 1 to 100

 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न  

* 1 ते 100  मध्येकोणता अंक किती वेळा येतो?  दिलेला अंक असणाया/नसणाया संख्याअंक असणाया/नसणाया 2 अंकी संख्या कितीयाप्रकारचे प्रश्न येतात. या साठी विद्यार्थ्यांनी खालील तक्ता अभ्यासावा. 

 

अंक

0

1

2 ते 9

1 ते 100 मध्ये किती वेळा येतो?

1

21

20

अंक दोन अंकी संख्यांमध्ये किती वेळा येतो?

9

19

19

अंक असणाया दोन अंकी संख्या किती?

9

18

18

  ते 100  पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता,

1)    त्यांतील एक अंकी एकूण संख्या 9 आहेत ( 1 ते 9 )

2)    दोन अंकी एकूण संख्या 90  आहेत  (  10 ते 99 )

3)    त्यातील तीन अंकी एकूण संख्या 1 आहे  ( 100 )

——————————-

ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या 10 आहेत.

   ( 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 )

——————————-

 एकक स्थानी  ते 9   यांपैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत

 ते 100  या संख्यामध्ये दशक एकक स्थानी समान अंक असणाया 9 संख्या आहेत.  या सर्व संख्या 11 च्या पटीतील संख्या आहेत.  ( 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 )

 त्याचप्रमाणे 12 च्या पटीतील 8 संख्या  13 च्या पटीतील 7 संख्या आहेत.

——————————-

 ते 100  पर्यंतच्या संख्यांमध्ये 50 सम संख्या  50 विषम संख्या आहेत.

 10 ते  99  या दोन अंकी संख्यांपैकी 45 सम संख्या  45 विषम संख्या आहेत.

ते 100  मध्ये, 25 मूळ संख्या आहेत. 

 ते 100  मधे;  जुळया मूळ संख्यांच्या आठ जोडया आहेत.

त्यापुढीलप्रमाणे  5 ,  5   7 ,  11  13 ,  17   19 ,  29  31 ,  41  43 ,  59  61 ,  71  73.

——————————-

सोडविलेली उदाहरणे :-

(1) 1 ते 200 मध्ये दोनअंकी संख्या किती आहेत?

       (1) 199 (2) 90 (3) 100 (4) 190

स्पष्टीकरण : एकूण 90 दोनअंकी संख्या आहेत. तीनअंकी संख्या 900 आहेत.

——————————-

(2) 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या सर्वांत लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती?

       (1) 194 (2) 291 (3) 198 (4) 293  (2017)

स्पष्टीकरण : – ते 100 संख्यात सर्वांत मोठी मूळ संख्या 97  सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 ; 97 x 3 = 291

——————————-

(3) 51 ते 100 मध्ये 8 अंक किती वेळा येतो?

      (1) 15 (2) 16 (3) 17 (4) 18

स्पष्टीकरण 58, 68, 78, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 98 मध्ये 8 हा अंक 15 वेळा येतो.

——————————-

(4) दोनअंकी समसंख्या किती आहेत?

      (1) 50 (2) 45 (3) 90 (4) 40

स्पष्टीकरण समसंख्या दोनअंकी 45 आहेत.

——————————-

(5) 0 हा अंक नसणाऱ्या दोनअंकी संख्या किती आहेत?

      (1) 71 (2) 72 (3) 80 (4) 81

स्पष्टीकरण दोनअंकी एकूण संख्या = 90 त्यापैकी

अंक असणाऱ्या संख्या = 9

अंक नसणाऱ्या संख्या = 90-9= 81

——————————-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!