त्रिकोण, चौरस व आयत | Triangle, square and rectangle
त्रिकोण, चौरस व आयत | Triangle, square and rectangle
त्रिकोण, चौरस व आयत
त्रिकोण,चौरस,आयत यांचे शिरोबिंदू बाजू, कोन
↓ → | त्रिकोण | चौरस | आयत |
शिरोबिंदू | तीन | चार | चार |
बाजू | तीन | चार | चार |
कोन | तीन | चार | चार |
बाजू व शिरोबिंदू
चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात.
आयताचे शिरोबिंदू A, B, C, D
चौरसाचे शिरोबिंदू P, Q, R, S
त्रिकोणाचे शिरोबिंदू L, M, N त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात.
************
आयताच्या बाजू
चौरसाच्या बाजू
रेख AB, रेख BC, रेख CD, रेख AD
************
त्रिकोणाच्या बाजू
बाजू LM, बाजू MN, बाजू LN
See also चाचणी - आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे | Test - International and Roman numeral symbols