NMMS Exam 2021 अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप


NMMS Exam 2021 अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप | NMMS Exam 2021 Objection’s on Interim Answer Key

NMMS Exam 2021 अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप | NMMS Exam 2021 Objection's on Interim Answer Key

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) मंगळवार दि. ०६.०४.२०२ अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची

प्रसिध्दीपत्रक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. ०६.०४.२०२१ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आधिक

दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या http://www.mscepune.in   https://nmms.mscescholarshipexam.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द

करण्यात येत आहे.

  1. या उत्तरसूचीबर / प्रश्‍नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्‍नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येईल.
  2. सदर ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये Dashbaard वरील डाव्या बाजूस Query Management   या हेडिंगखाली व पालकांसाठी https://nmms.mscescholarshipexam.inया संकेतस्थळावर Question Paper Interim Answer Key   या हेडिंगखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
  3. त्रुटी / आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. १६.०४.२०२१ ते दि. २३.०४.२०२१ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
  4. दिनांक २३.०४.२०२१ नंतर त्रुटी / आक्षेपबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही,
  5. उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.
  6. उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
  7. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथाकाश प्रसिध्द करण्यात येईल.

दिनांक :- १६/०४/२०२१

  आयुक्‍त,

  (तुकाराम तुपे)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

   पुणे- ४११००१

***********************************

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेपनोंदवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

 
***************************************
 
NMMS परीक्षा २०१५ ते २०२१ पर्यंतचे सर्व प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

 

Tag- nmms exam 2021 answer key sat,nmms exam 2021 answer key maharashtra board,nmms exam 2021 answer key mat,nmms exam 2021 answer key karnataka,nmms exam 2021 answer key maharashtra,nmms exam 2021 answer sheet,nmms exam answer sheet,nmms exam answer key
nmms answers,nmms exam 2021 answer key pdf download,nmms exam 2021 answer key pdf,nmms exam paper 2021 answer key,nmms exam 2021 question paper answer key

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!