नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल | Navodaya Vidyalaya entrance test results 2021
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल | Navodaya Vidyalaya entrance test results
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी झाली होती. त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून तो खालील प्रमाणे पहावा.
१) प्रथम खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा.
२) नवीन वेबपेज ओपन होईल.
३) विद्यार्थ्याचा रोल नंबर व जन्म तारीख टाका.
४) CHECK RESULT बटनावर क्लिक करा.
a) जर विद्यार्थ्याचे सिलेक्शन झाले असेल तर
You are selected in main list असे येईल.
b) जर विद्यार्थ्याचे सिलेक्शन झाले नसेल तर
Sorry, not selected in main list असे येईल.