इ.८ वी शिष्यवृत्ती-बुद्धिमत्ताइ.८ वी. शिष्यवृत्ती

Scholarship Inteligence MCQ Test 1 | ८ वी शिष्यवृत्ती बहुपर्यायी चाचणी 1


Scholarship Inteligence MCQ Test 1 | ८ वी शिष्यवृत्ती बहुपर्यायी चाचणी 1

8th Scholarship Inteligence Test

विषय-बुद्धिमत्ता चाचणी

घटक : आकलन व वर्गीकरण

विद्यार्थ्यांनी 8th Scholarship परीक्षेची तयारी करण्यासाठी खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवावे.

१. सोडविलेल्या बहुपर्यायी प्रश्नापैकी कोणते प्रश्न बरोबर आहेत.

२. कोणते प्रश्न चुकले हे हि पहा.

३. चुकलेल्या प्रश्नांची पुन्हा तयारी करा.

४. किती वेळात किती प्रश्न सोडवू  शकतो हे हि पहा.

233
Created on
8th Scholarship English

8th Scholarship - Inteligence Test

8th Scholarship - Inteligence Test ची बहुपर्यायी चाचणी सोडवा.

1 / 18

1)'बालसाहित्यकर' या शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर व डावीकडून दुसरे अक्षर यांच्या दरम्यान कोणते अक्षर आहे?

2 / 18

2)H G F I E F H I G H I E F E I H G F I E F I H G अक्षर मालेतील E अक्षराच्या शेजारी F अक्षर कितीवेळा आले आहे?

3 / 18

3)2 3 4 5 3 2 4 7 2 6 3 7 5 4 2 6 5 3 2 7 6 4 5 3 या अंकमालेत विषम अंकानंतर लगत पुढे सम अंक आहे. असे किती वेळा झाले आहे?

4 / 18

8) या अक्षर मालेतील विषम अंकानंतर लगत पुढे सम अंक आहे असे किती वेळा झाले आहे? 2 3 5 4 7 2 5 3 2 1 7 5 8 4 5 2

5 / 18

7) अक्षर मालेतील मध्यभागी असलेल्या अक्षरांच्या उजवीकडील नवव्या अक्षराच्या डावीकडे अकरावे अक्षर कोणते?

6 / 18

6)' स्विमिंग टँक' या इंग्रजी शब्दासाठी अनुरूप मराठी शब्द पुढीलपैकी कोणते आहे?

7 / 18

5) पुढीलपैकी कोणता शब्द 'श्रीगणेश' या देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत

8 / 18

4) 'सारगवभ' या अक्षरसमूहापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा.त्यातील मधले अक्षर लिहा.

9 / 18

13)प्रश्न- गटात न बसणारे पद ओळखा.

10 / 18

12)प्रश्न- गटात न बसणारे पद ओळखा.

11 / 18

11)प्रश्न- गटात न बसणारे पद ओळखा.

12 / 18

अक्षरमाला: ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY. 10) अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक घनसंख्येची दुप्पट आहे?

13 / 18

9) अक्षरमाला: ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY. 9)अक्षर मालेतील उजवीकडून 21 ,13 ,8, 23 व 25 या क्रमांकावर असलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील मध्यभागी असलेले अक्षर कोणते?

14 / 18

18) गटात जुळणारे पद ओळखा. दोन पर्याय निवडा. HJL,PRT,UWY,

15 / 18

16)प्रश्न- गटात न बसणारे पद ओळखा.

16 / 18

16)प्रश्न- गटात न बसणारे पद ओळखा.

17 / 18

15)प्रश्न- गटात न बसणारे पद ओळखा.

18 / 18

14)प्रश्न- गटात न बसणारे पद ओळखा.

Your score is

The average score is 46%

0%


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!