Scholarship Marathi MCQ Test 1


Scholarship Marathi MCQ Test 1 | ८ वी शिष्यवृत्ती बहुपर्यायी चाचणी 1

8thScholarship Marathi

विषय – मराठी

घटक : आकलन व शब्द संपत्ती

विद्यार्थ्यांनी 8th Scholarship परीक्षेची तयारी करण्यासाठी खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवावे.

१. सोडविलेल्या बहुपर्यायी प्रश्नापैकी कोणते प्रश्न बरोबर आहेत.

२. कोणते प्रश्न चुकले हे हि पहा.

३. चुकलेल्या प्रश्नांची पुन्हा तयारी करा.

४. किती वेळात किती प्रश्न सोडवू  शकतो हे हि पहा.

खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. “दीदी आज बहिण भावाचा सण,मला ओवाळ ना! “अरे दादा तेच तर करतेय पण मला ओवाळणी काय देणार? ते गुपित आहे तु ओवाळल्यानंतर मी तुला भेट देणार आहे. “अरे राहुल एवढे काय आणलंस तुझ्या दीदीला? “आई तुला सांगितले तर दीदीला कळणार ना?” “बर बाबाराहू दे, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ तू.खरंच आहे तुझ माझी लेक आहेच मुळी गुणी,म्हणूनच मी तीच नाव सगुणा ठेवले आहे. “अरे दादा मला दहा वाजायच्या आधी खरेदीला जायचे आहे.सोडशील ना”? “अग,आज तू म्हणशील ते! “आज नाही नेहमीच अस असायला हव”आई म्हणाली.

77
Created on
8th Scholarship English

8th Scholarship - Marathi

8th Scholarship Marathi विषयाची बहुपर्यायी चाचणी सोडवा .

1 / 20

  1. वरील संवादात प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला आहे?

2 / 20

2).वरील संवादातील सण कोणत्या महिन्यात येतो?

3 / 20

3).वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी

4 / 20

4)गुण या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता?

5 / 20

5).खाली दिलेल्या शब्द समूहाला कोणता शब्द आहे.खाली दिलेल्या पर्यायातून अचूक शब्द निवडा -कुस्ती खेळण्याची जागा

6 / 20

6)मराठी भाषेत स्वतंत्र असलेला वर्ण कोणता?

7 / 20

7)भोवरा या शब्दाचे अनेकवचन कोणते येईल त्याचे पर्यायी उत्तर शोधा? *

8 / 20

8)खालील पैकी शुदध शब्द शोधा ?

9 / 20

20)खालील वाक्यातील रिकाम्या जागांसाठी पुढे दिलेल्या आलंकारिक अचूक असलेला पर्याय निवडा?वडिलांच्या मृत्यू नंतर संपत्ती वाटून घेण्यासाठी दोन भावांमध्ये ------माजली.

10 / 20

19)ज्याला लिहिता व वाचता येत नाही असा?

11 / 20

18)"अ" हा उपसर्ग जोडल्यास खालीलपैकी कोणता शब्द त्याचा विरूध्दार्थी शब्द बनेल?

12 / 20

17).डाॅक्टर(Doctor) या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता?

13 / 20

16)खालील गटात न बसणारे पद ओळखा?

14 / 20

15)विरूध्दार्थी शब्दाची जोडी ओळखा ?

15 / 20

14)आम्ही देऊळात जावून दररोज प्रार्थना म्हणतो या वाक्यात किती शब्द अशुदध आहेत?

16 / 20

13)अल्पकाळ टिकणारे म्हणजे (आलंकारिक शब्द निवडा).

17 / 20

12)बरोबर असणारी जोडी निवडा?

18 / 20

11)."अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री" याअर्थाचा अलंकारिक शब्द निवडा?

19 / 20

10)किरकोळ या शब्दाचा योग्य विरूध्दार्थी शब्द निवडा?

20 / 20

9)वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

Your score is

The average score is 53%

0%


One thought on “Scholarship Marathi MCQ Test 1

  • November 6, 2021 at 5:47 PM
    Permalink

    v. goog.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!