इ.८ वी शिष्यवृत्ती-गणितइ.८ वी. शिष्यवृत्ती

Scholarship Maths MCQ Test 1 | ८ वी शिष्यवृत्ती बहुपर्यायी चाचणी 1


Scholarship Maths MCQ Test 1 | ८ वी शिष्यवृत्ती बहुपर्यायी चाचणी 1

विषय- गणित

घटक :संख्या ज्ञान

विद्यार्थ्यांनी 8th Scholarship परीक्षेची तयारी करण्यासाठी खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवावे.

१. सोडविलेल्या बहुपर्यायी प्रश्नापैकी कोणते प्रश्न बरोबर आहेतते पहा.

२. कोणते प्रश्न चुकले हे हि पहा.

३. चुकलेल्या प्रश्नांची पुन्हा तयारी करा.

४. किती वेळात किती प्रश्न सोडवू  शकतो हे हि पहाता येईल.

293
Created on
8th Scholarship English

8th Scholarship - Maths

8th Scholarship - Maths ची बहुपर्यायी चाचणी सोडवा.

1 / 20

1) 380068 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?

2 / 20

2)0,8,9,7,2,व 5 या अंकापैकी कोणताही अंक एक दाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संखेतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल ?

3 / 20

3)(3x+y)ही दोन अंकी संख्या 66 आहे,जर एकक स्थानी y असेल तर x=?

4 / 20

4) चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्यावजा केली तर येणारी संख्या कोणती?

5 / 20

5) 2,5,व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्याची बेरीज किती?

6 / 20

6)

Captionless Image

7 / 20

7)Captionless Image

8 / 20

8Captionless Image

9 / 20

9) (x+5) ही सम संख्या आहे,तर तिच्या मागील 12 वी विषम संख्या पुढीलपैकी कोणती?

10 / 20

10) क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती?

11 / 20

11) पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्याची जोडी नाही

12 / 20

12) 2763 नंतर येणारी पुढील 17 वी सम संख्या कोणती?

13 / 20

13) Captionless Image

14 / 20

14) खालील पैकी कोणती संख्या सम मूळ आहे ?

15 / 20

15) -27 चे घनमूळ किती?

16 / 20

16)

Captionless Image

17 / 20

17

Captionless Image

18 / 20

18

Captionless Image

19 / 20

19) बिंदू C व बिंदू F मधील अंतर किती?

Captionless Image

20 / 20

20)पुढे दिलेल्या रेषाखंडा तील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबीची बेरीज किती? रेख CB , रेख EB ,रेख EQ आणि रेख QG

Your score is

The average score is 42%

0%


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!