इ.८ वी शिष्यवृत्ती-मराठीइ.८ वी. शिष्यवृत्ती

Scholarship Marathi MCQ Test 2 | ८ वी शिष्यवृत्ती बहुपर्यायी चाचणी 2


Scholarship Marathi MCQ Test 2 | ८ वी शिष्यवृत्ती बहुपर्यायी चाचणी 2

8thScholarship Marathi

विषय – मराठी

घटक : शब्दसंपत्ती,कार्यात्मक व्याकरण

विद्यार्थ्यांनी 8th Scholarship परीक्षेची तयारी करण्यासाठी खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवावे.

१. सोडविलेल्या बहुपर्यायी प्रश्नापैकी कोणते प्रश्न बरोबर आहेत.

२. कोणते प्रश्न चुकले हे हि पहा.

३. चुकलेल्या प्रश्नांची पुन्हा तयारी करा.

४. किती वेळात किती प्रश्न सोडवू  शकतो हे हि पहा.

593
Created on

8th Scholarship - Marathi - 2

1 / 20

1.'वाघ' या शब्दाला समानार्थी शब्द शोधा?

2 / 20

2.दिलेल्या शब्द व त्यांचा अर्थ यानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा?

3 / 20

3.'स्तुती' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द लिहा?

4 / 20

4.खाली दिलेल्या शब्दाचे दोन विरूध्दार्थी शब्द लिहा? * साम्य

5 / 20

6 / 20

6.शब्दसमूहाबददल शब्द लिहा ? यज्ञात आहुती दिली जाणारी लाकडे

7 / 20

7.अयोग्य जोडी ओळखा ?

8 / 20

9 / 20

9.खालील आकृतीतील म्हण ओळखून 5 व्या म्हणीतील पाचवे अक्षर कोणते ते ओळखा?

10 / 20

10.माझे आँफिस पुणे येथे आहे. या वाक्यातील पारिभाषिक शब्द कोणता?

11 / 20

11.उच्चाराच्या दृष्टीने प, फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात?

12 / 20

12.विसर्गाचा उच्चार ------- वर्णासारखा होतो?

13 / 20

13.पुढीलपैकी पररूप संधी असणारे दोन शब्द कोणते?

1.घरी

2.खिडकीत

3.नीरव

4.वोलेन

14 / 20

14.पुढील संधीयुक्त शब्दासमोर संधी सोडवण्याचे चार पर्याय दिले आहेत अचूक पर्याय ओळखा? पुनर्जन्म

15 / 20

15.पुढील शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मनुष्य

16 / 20

16.अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा? जे, चकाकते ते ,सोने नसते.

17 / 20

18 / 20

18.पक्षी आकाशात उडाले_. अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा?

19 / 20

19.पुढीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते नाही?

20 / 20

20.'चूप! तुझं बरच काय ऐकून घेतलय'. अधोरेखित शब्दाचा केवलप्रयोगी अव्यय प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 48%

0%


One thought on “Scholarship Marathi MCQ Test 2 | ८ वी शिष्यवृत्ती बहुपर्यायी चाचणी 2

  • The informationy and the other people

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!