इ.८ वी. शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी व्हायरल, राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक


शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी व्हायरल, राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक

5th and 8th Scholarship

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी अधिकृत जाहीर न केल्याने  राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. वेबसाईट हॅक झाल्यानंतर ५वी आणि ८वी तील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी समाजमाध्यमांत व्हायरल झाली. त्यानंतर वेबसाईट हॅक झाल्याचे लक्षात आले, अशी माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहेदरम्यान, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची कोणतीही यादी अद्याप परीक्षा परिक्षेने प्रसिद्ध केलेली नाही. यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्या संदर्भातील माहिती दिली जाईल, असे परीक्षा परिषदेची वेबसाईट हॅक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले

अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करां.

Scholarship


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!