Uncategorizedसेतू अभ्यासक्रम

Bridge Course Class wise and Subject wise | सेतू अभ्यासक्रम इयत्तानुसार व विषयानुसार


Bridge Course Class wise and Subject wise | सेतू अभ्यासक्रम इयत्तानुसार व विषयानुसार

सेतू अभ्यास (२०२3-२४) स्वरूप –

१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheet) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.

२. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित, आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

३. सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.

४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पती / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांत ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त सेतू अभ्यासाची पूर्व चाचणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उत्तर चाचणी दि. २४ जुलै २०२३ पर्यंत  उपलब्ध करून देण्यात येईल.

५ वी ते 7 वी 

इयता

दिवस

५ वी६ वी७ वी
पूर्व चाचणी
दिवस  १
दिवस  २
दिवस  ३
दिवस  ४
दिवस  ५
दिवस  ६
दिवस  ७
दिवस  ८
दिवस  ९
दिवस  १०
दिवस  ११
दिवस  १२
दिवस  १३   
दिवस  १४   
दिवस  १५   
दिवस  १६   
दिवस  १७   
दिवस  १८   
दिवस  १९   
दिवस २०   
उत्तर चाचणी

८ वी ते १० वी 

  इयता

दिवस

८ वी९वी१० वी
पूर्व चाचणी
दिवस  १   
दिवस  २   
दिवस  ३   
दिवस  ४   
दिवस  ५   
दिवस  ६   
दिवस  ७   
दिवस  ८   
दिवस  ९   
दिवस  १०   
दिवस  ११   
दिवस  १२   
दिवस  १३   
दिवस  १४   
दिवस  १५   
दिवस  १६   
दिवस  १७   
दिवस  १८   
दिवस  १९   
दिवस २०    
उत्तर चाचणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!