संकलित चाचणी 2 (2024-2025) चाचणीसाठी शिक्षक मार्गदर्शिका, उत्तर सूची व विद्यार्थी चाचणी पत्रिका उपलब्ध! राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
संकलित चाचणी 2 (2024-2025) चाचणीसाठी शिक्षक मार्गदर्शिका, उत्तर सूची व विद्यार्थी चाचणी पत्रिका उपलब्ध!
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
STARS उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या PAT 3 (2024-25) चाचणीसंदर्भात महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
संकलित चाचणी 2 दिनांक: एप्रिल 2025
चाचणी प्रकार: संकलित चाचणी
वर्ग : इयत्ता 3 री ते 9 वी
माध्यम: मराठी, उर्दू, इंग्रजी
1. शिक्षक मार्गदर्शिका (Class, Subject & Medium-wise)
संकलित चाचणी 2 साठी इयत्ता, विषय व माध्यम निहाय शिक्षक मार्गदर्शिका खालील लिंकवरून डाउनलोड करा:
शिक्षक मार्गदर्शिका Download करा
2. उत्तर सूची
PAT 3 चाचणीच्या प्रत्येक दिवशी संबंधित विषयाची उत्तर सूची त्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजता खालील लिंकवर उपलब्ध असेल:
3. विद्यार्थी चाचणी पत्रिका
PAT 3 चाचणीनंतर त्या त्या दिवशी संबंधित विषयाच्या विद्यार्थ्यांची चाचणी पत्रिका नियोजनानुसार खालील लिंकवर उपलब्ध होईल:
टीप: वरील सर्व लिंक वेळापत्रक व नियोजनानुसार अद्ययावत केल्या जातील. कृपया नियमितपणे तपासत राहा.
मूल्यमापन विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
COMMENTS