इयत्ता – दहावी, तेरावा दिवस – सेतू अभ्यास | Class – Tenth, Thirteenth Day – Bridge Course

Homeसेतू अभ्यासक्रमBridge Course

इयत्ता – दहावी, तेरावा दिवस – सेतू अभ्यास | Class – Tenth, Thirteenth Day – Bridge Course

इयत्ता - दहावी, तेरावा दिवस - सेतू अभ्यास | Class - Tenth, Thirteenth Day - Bridge Course शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि निय

इयत्ता – सातवी, तेरावा दिवस – सेतू अभ्यास | Class – Seventh, Thirteenth Day – Bridge Course
इयत्ता – सातवी, सातवा दिवस – सेतू अभ्यास | Class – Seventh, Seventh Day – Bridge Course
इयत्ता – सातवी, आठरावा दिवस – सेतू अभ्यास | Class – Seventh, Eighteenth Day – Bridge Course

इयत्ता – दहावी, तेरावा दिवस – सेतू अभ्यास | Class – Tenth, Thirteenth Day – Bridge Course

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत . त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

पूर्व चाचणी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

सेतू अभ्यास  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी,इंग्रजी,सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत.विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे.

 सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

मराठी

इंग्रजी

गणित

विज्ञान भाग -१

Complete

विज्ञान -2

इतिहास

भूगोल

Maths- Semi

Science Part 1 – Semi

Complete

Science Part 2- Semi

Tag-bridge course,दहावी गणित सेतू अभ्यासक्रम दिवस तेरावा,bridge course 10 th class hindi,10 th class hindi bridge course,bridge course 10 th class,सेतू अभ्यासक्रम इयत्ता दहावी गणित,सेतू अभ्यासक्रम इयत्ता नववी गणित दिवस 10वा,आठवी गणित सेतू अभ्यासक्रम दिवस तेरावा,सेतू अभ्यासक्रम इयत्ता सातवी गणित दिवस,सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी गणित दिवस 13,सेतू अभ्यासक्रम इयत्ता सातवी गणित दिवस 23,सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8 सायन्स दिवस 11,# सेतू अभ्यास दुसरी गणित दिवस तेरा

*******************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)

Online Shikshak ASB 13

https://chat.whatsapp.com/KCJZpeluBB57Rltv45ZWz6

2) Telegram Channel

https://t.me/onlineshikshakasb

3) Facebook Page

 https://www.facebook.com/onlineshikshakasb

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0

You cannot copy content of this page