इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ६ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 6

Homeनवोदय परीक्षा

इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ६ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 6

इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ६ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 6 नवोदय परीक्षा कोण देऊ शकतो ? 5 वी शिकत असलेल्या सर्वच वि

इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ९ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 9
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा Hall Ticket (Admit Card) उपलब्ध
इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ४ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 4

इ.५ वी नवोदय परीक्षा सराव प्रश्नपत्रिका ६ | 5th Navodaya Exam Practice Question Paper 6

5th Navodaya Exam Practice Question Paper 6

नवोदय परीक्षा कोण देऊ शकतो ?

5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते*

प्रत्येक जिल्ह्यातून किती विद्यार्थ्याची निवड होते ?

प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते

ग्रामीण भागातील विद्यार्थी 60% व शहरी भागातील 40% विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे *संपूर्ण मोफत शिक्षण असते .

परीक्षा पद्धती

* परीक्षा प्रत्येक तालुकास्तराव होते.

* एकूण गुण – 100

* एकूण प्रश्न संख्या – 80

* प्रत्येक प्रश्न – 1.25 गुणासाठी.

*परीक्षा वेळ – 2 तास.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0

You cannot copy content of this page